आजचे राशीभविष्य - बुधवार दि. ३ मार्च २०२१, वाचा कसा असेल तुमचा दिवस? - चंदगड लाईव्ह न्युज

03 March 2021

आजचे राशीभविष्य - बुधवार दि. ३ मार्च २०२१, वाचा कसा असेल तुमचा दिवस? *आजचे राशीभविष्य*

  *!बुधवार दि.३ मार्च २०२१ !*


१) *मेष*▪️आज तुमच्या कामात जोडीदाराची मदत होईल.


२) *वृशभ*▪️वादविवाद टाळा सामोपचाराने घ्या .


 ३) *मिथुन*▪️संतती सौख्य उत्तम लाभेल.


४) *कर्क*▪नवीन घराची बोलणी मनासाखी होतील.


५) *सिंह*▪प्रेमात यश मिळेल .


६) *कन्या*▪औषध घेताना निट पाहून घ्या.

 

७) *तुळ*▪विवाहाची बोलणी करण्यास उत्तम दिवस .


८) *वृश्चिक*▪️प्रकृतीची काळजी घ्या


९)  *धनु*▪शुभ वार्ता कानी येतील.


१०) *मकर*▪कामात अडचणी निर्माण होऊ शकतात.


११) *कुंभ*▪️महत्वाची कामे मार्गी लागतील.


१२) *मीन*▪️शत्रूंच्या कार्रवाईत वाढ होईल.

                          *💧ज्योतिष  भास्कर सौ. दिपाली गुरव💧*

                       *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱                                                     ९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment