आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. १ एप्रील २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

01 April 2021

आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. १ एप्रील २०२१

 


🟣आजचे राशीभविष्य*

  *!गुरुवार दि.  १ एप्रील २०२१ !*


१) *मेष* प्रकृतीची काळजी घ्या.


२) *वृषभ*▪जोडीदाराच्या मताचा आदर करा..


 ३) *मिथुन*▪कोणतेंहि औषध घेताना काळजी पूर्वक घ्या. 


४) *कर्क*▪संतती संबंधी चांगली बातमी कानावर येईल.


५) *सिंह*▪आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. 


६) *कन्या*▪प्रवास करताना आपल्या महत्वाच्या वस्तु ,कागद पत्रे साभांळून ठेवा.


७) *तुळ* ▪️विचार करुन बोला, इतराना त्रास होणार नाही याची काळजी घ्या.


८) *वृश्चिक* ▪️ मन शांत व स्थिर ठेवा.


९)  *धनु*▪️पाय,मांड्या यांची काळजी घ्या.


१०) *मकर*▪मोठ्यांचा सल्ला घ्यायला कमीपणा वाटायला नको.


११) *कुंभ*▪️ दुसऱ्यांच्या कामात लुडबूड करु नका.


१२) *मीन*▪ आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे.

  *💧ज्योतिष  भास्कर सौ. दिपाली गुरव💧*

  *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment