*🟣आजचे राशीभविष्य*
*! शुक्रवार दि.३० एप्रिल २०२१ !*
१) *मेष*▪️महत्वाची कामे हाता वेगळी करा.
२) *वृषभ*▪कुटूंबात स्वत:ची पत निर्माण करण्याचा प्रयत्न करा.
३) *मिथुन*▪️दांपत्य जिवनाचा आनंद घ्या.
४) *कर्क*▪मौल्यवान वस्तु सांभाळून ठेवा. गहाळ होण्याची शक्यता आहे.
५) *सिंह*▪️आभ्यासाला उत्तम दिवस आहे.
६) *कन्या*▪️स्थावर मालमत्तेचा लाभ होईल.
७) *तुळ*▪️शुभ गोष्टी ऐकायला मिळतील.
८) *वृश्चिक*▪अनपेक्षित खर्च करावा लागू शकतो
९) *धनु*▪️आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे.
१०) *मकर*▪डोळ्यांची काळजी घ्या.
११) *कुंभ*▪नित्याच्या कामावर लक्ष द्या.
१२) *मीन*▪दुसऱ्याच्या कामात लुडबूड नको.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment