आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. ६ एप्रिल२०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

06 April 2021

आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. ६ एप्रिल२०२१

 


🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार  दि. ६ एप्रील २०२१ !*


१) *मेष*▪️स्वत:च्या कामावर लक्ष केंद्रीत करा.


२) *वृषभ*▪आज महत्वाचे निर्णय घ्या लाभ होईल.


 ३) *मिथुन*▪️सर्वाना बरोबर घेऊन चालायला हवे .


४) *कर्क*▪️ कोर्टातील कामातील अडचणी कमी होतील.


५) *सिंह*▪️आपल्या बोलण्यामुळे इतंराची मने दुखावली जाणार नाहीत याची काळजी घ्या.


६) *कन्या*▪️नोकरीसाठी प्रयत्न करा यश मिळेल.


७) *तुळ*▪️घर खरेदीसाठी चागंला दिवस आहे. 


८) *वृश्चिक*▪मित्रांचे सहकार्य मिळेल नवीन कामात यश.


९) *धनु*▪️खर्च जरा जपून करा.अनपेक्षित खर्च करावा लागेल.


१०) *मकर*▪आज मन गोंधळलेले असेल.


११) *कुंभ*▪ कुटूंबात आनंदी वातावरण राहील .


१२) *मीन*▪काही चागंल्या गोष्टी कानावर येथील.

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment