राजगोळी खुर्द येथील गणपतराव इनामदार यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

13 April 2021

राजगोळी खुर्द येथील गणपतराव इनामदार यांचे निधन

गणपतराव इनामदार

चंदगड / प्रतिनिधी

      राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथील गणेश ऊर्फ गणपराव रघुनाथराव इनामदार - सरकार ( वय -९ ४ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे, एक मूलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते संस्कृतचे अभ्यासक होते. माजी सरपंच उमेश इनामदार यांचे ते वडिल होत.No comments:

Post a Comment