![]() |
अर्जून पिटूक |
माणगाव (ता. चंदगड) येथील रहिवासी व एल. आय. सी. प्रतिनिधी अर्जून भरमाणा पिटूक हे मराठी विषयातून सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
हायस्कूल कर्मचारी ते एल. आय. सी. प्रतिनिधी असा प्रवास करत त्यांनी हे यश संपादन केले. त्यांना डिव्हिजन अधिकारी पी. आर. मांडेकर, विक्रीकर अधिकारी गोपाळ पाटील व किरण पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment