आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. १८ मे २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

18 May 2021

आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. १८ मे २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! मंगळवार  दि. १८ मे २०२१ !*


१) *मेष*▪️आवाक्यात असलेली जमीनीची कामे पूर्ण करा .


२) *वृषभ*▪महत्वाचे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील.


 ३) *मिथुन*▪️ खर्च जरा जपून करा. 


४) *कर्क*▪️मन प्रसन्न राहील.


५) *सिंह*▪️कुटूंबात आनंदाचे वातावरण राहील.


६) *कन्या*▪️भावंडांना काही गोष्टित मद्दत कराल.


७) *तुळ*▪️शेतीची कामे करण्यासाठी चागंला दिवस.


८) *वृश्चिक*▪️संततीच्या बाबतीत शुभ वार्ता काणी  येईल.


९) *धनु*▪️हित शत्रूंच्या कारवायाना आळा बसेल.


१०) *मकर*▪️जोडीदाराचा सल्ला कामी येईल.


११) *कुंभ*▪अचानक धन लाभ होईल .


१२) *मीन*▪समाधान कारक काम पूर्ण होईल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment