केरवडे येथील जेष्ठ नागरिक अर्जून लक्ष्मण ढोणूक्षे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

13 May 2021

केरवडे येथील जेष्ठ नागरिक अर्जून लक्ष्मण ढोणूक्षे यांचे निधन

अर्जून लक्ष्मण ढोणूक्षे

चंदगड / प्रतिनिधी

       केरवडे (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक अर्जून लक्ष्मण ढोणूक्षे (वय वर्षे ७६) यांचे काल अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुलगे, एक मुलगी, भाऊ, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ग्रामपंचायतीचे क्लार्क दिलीप ढोणूक्षे यांचे ते वडिल व अलिबाग येथील हाॅटेल व्यवसायिक शंकर ढोणुक्षे यांचे चुलते होत.



No comments:

Post a Comment