*🟣आजचे राशीभविष्य*
*! मंगळवार दि. १५ जून २०२१ !*
१) *मेष*▪️ सकारात्मक विचारांमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल .
२) *वृषभ*▪कुटूंबात आनंदी वातावरण राहील.
३) *मिथुन*▪️बौद्धीक क्षमतेने आर्थिक नियोजन कराल .
४) *कर्क*▪️घर नीटनेटकं कराल आणि
त्यामुळे घरात उत्साहाचे वातावरण राहील.
५) *सिंह*▪सामाजीक क्षेत्रात यश कीर्ती मिळेल..
६) *कन्या*▪️अपचनाचा त्रास होईल .
७) *तुळ*▪️भागिदारीत व्यवहार करण्यासाठी चागंला दिवस.
८) *वृश्चिक*▪️अनैतिक कामापासून लांब राहाणे हिताचे ठरेल.
९) *धनु*▪️तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.
१०) *मकर*▪️ अधिकारी तुमच्यावर खूष होतील .
११) *कुंभ* व्यवसायात चांगले परिणाम दिसु लागतील.
१२) *मीन*▪आती उत्साह टाळा.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment