पाटणे फाटा येथील धोकादायक जुनाट वृक्ष तोडण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

30 June 2021

पाटणे फाटा येथील धोकादायक जुनाट वृक्ष तोडण्याची मागणी

वृक्षाची फांदी पडून झालेले नुकसान.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        बेळगाव-वेंगूर्ला महामार्गावरील पाटणे फाटा ता.चंदगड येथील मोहन पाटील यांच्या घरासमोर धोकादायक दायक स्थितीत उभा असलेला जुनाट वृक्ष तोडण्याची मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.याबाबतचे निवेदनही सार्वजनिक बांधकाम खात्याला देण्यात आले आहे.
No comments:

Post a Comment