आजचे राशीभविष्य - रविवार दि. १ ऑगस्ट २०२१, जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस - चंदगड लाईव्ह न्युज

31 July 2021

आजचे राशीभविष्य - रविवार दि. १ ऑगस्ट २०२१, जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस


 * आजचे राशीभविष्य *

  ! रविवार  दि. १ ऑगस्ट २०२१ !


१) मेष▪️ कामात हलगर्जीपणा, चालढकल पणा होऊ शकतो.

 .


२) वृषभ▪️ कुटुंबातील काही कामे असतील तर ती करुन घ्यावीत.


 ३) मिथुन▪️ प्रत्येक केलेल्या कामात यश मिळेल.


४) कर्क▪️घराची डागडुजी करून घेण्यासाठी वेळ काढाल.   


५) सिंह▪️ आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवा .


६) कन्या▪️आजारपण बळावण्याची शक्यता आहे . 


७) तुळ▪ जिवन साथीची साथ उत्तम लाभेल . 


८) वृश्चिक▪️ अनपेक्षित अडचणीत वाढ होईल .


९) धनु▪️ महत्वाची काही कामे असतील तर ती मार्गि लावा.


१०) मकर▪️ कार्यालयात सहकारी कामात मदत करतील .



११) कुंभ▪️ अलंकार खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस.


१२) मीन▪पायांची काळजी घ्या. 

 💧ज्योतिष भास्कर ▪️ सौ. दिपाली गुरव💧

 वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️

 📱९४०४१६५४९५ ▪️ ९९६०३१४६३५ 📱

No comments:

Post a Comment