किणी येथील शिक्षक पुंडलिक बिर्जे यांना पितृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

31 July 2021

किणी येथील शिक्षक पुंडलिक बिर्जे यांना पितृशोक

कल्लाप्पा जोतिबा बिर्जे

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

    किणी (ता. चंदगड) येथील कल्लाप्पा जोतिबा बिर्जे (वय 90) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. चंदगड येथील रहिवासी व गवसे येथील प्राथमिक विद्यामंदिरचे शिक्षक पुंडलिक बिर्जे यांचे ते वडील होत.




No comments:

Post a Comment