![]() |
वाढदिवसानिमित्त चादर वाटप करताना कार्यकर्ते. |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
चंदगड येथील जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांनी आपल्या चिरंजीवाच्या वाढदिवसानिमित्त एक वेगळा उपक्रम राबवला. सचिन बल्लाळ (जिल्हा परिषद सदस्य व चंदगड अर्बन बँक संचालक) व यांचे चिरंजीव कु. वरद बल्लाळ यांच्या वाढदिवसानिमित्त चंदगड कोविड सेंटर मधील रुग्णांना आपला खारीचा वाटा म्हणुन चादर वाटप करण्यात आले. या वेळी रमेश देसाई, विजय गुरव, दिपक मालुसरे, ओंकार बांदेकर, मंथन लोहार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment