आजचे राशीभविष्य - शनिवार दि. ३१ जुलै२०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

31 July 2021

आजचे राशीभविष्य - शनिवार दि. ३१ जुलै२०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार  दि. ३१ जुलै२०२१ !*


१) *मेष*▪️ अनेक कामे मनात आहेत,पण त्यातील कोणती कामे महत्वाची आहेत,ती पूर्ण करायला घ्या .


२) *वृषभ*▪️ खर्चात वाढ होईल  .


 ३) *मिथुन*▪️आज तुम्हाला प्रवास घडेल.


४) *कर्क*▪️ जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल.   


५) *सिंह*▪️ संतती सौख्य उत्तम मिळेल .


६) *कन्या*▪️जुने आजार डोके वर काढू शकतात. 


७) *तुळ*▪ भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे  . 


८) *वृश्चिक*▪️ वाहन चालवताना काळची घ्या .


९) *धनु*▪️ तुम्हाला भाग्याची साथ मिळेल .


१०) *मकर*▪️ कार्यालयातील बरेच कामे हातावेगळी कराल .११) *कुंभ*▪️ वाहन खरेदी करण्यासाठी उत्तम दिवस.


१२) *मीन*▪बोलण्यावर नियंत्रण ठेवा. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*वश

No comments:

Post a Comment