आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. ९ जुलै २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

09 July 2021

आजचे राशीभविष्य - शुक्रवार दि. ९ जुलै २०२१ *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार  दि. ९  जुलै २०२१ !*


१) *मेष*▪️ अनेक दिवसांपासून प्रलंबित जी कामे  आहेत ती मार्गि लागतील .


२) *वृषभ*▪️ सर्वांशी प्रेमाने वागा, सर्वांना बरोबर घेऊन चला .


 ३) *मिथुन*▪️थोरा मोठ्यांच्या गाठीभेटी जुळून येतील.


४) *कर्क*▪️ कुटुंबातील सदस्यांच्या मताला प्राधान्य द्यावे.


५) *सिंह*▪ प्रवास होण्याची संधी प्राप्त होईल.


६) *कन्या*▪️ शेती विषयक वस्तू खरेदीसाठी चांगला दिवस. 


७) *तुळ*▪️संतंती संबंधित चिंता दूर होतील .


८) *वृश्चिक*▪️ सुख, समाधान  यांना मारक ठरु शकनाऱ्या गोष्टी दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. 


९) *धनु*▪️ भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम दिवस आहे.


१०) *मकर*▪️ झटपट पैसे मिळविण्याच्या मोहात पडू नका .


११) *कुंभ*▪️नव्या संकल्पना  सुचतील.


१२) *मीन*▪ कामाच्या ठिकाणी सर्जनशीलता आणि उत्साह फायदेशीर ठरेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment