दाटे येथे कल्याण मटका घेणाऱ्यांस अटक - चंदगड लाईव्ह न्युज

16 August 2021

दाटे येथे कल्याण मटका घेणाऱ्यांस अटक

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       दाटे (ता. चंदगड) येथील संजय कल्लापा नाईक (वय ४०, रा दाटे, ता. चंदगड) याला चंदगड पोलिसानी अटक केली. दाटे येथील नाईक वस्तीमध्ये संजय नाईक हा कल्याण नावाचा बेकायदेशीरपणे मटका घेत असल्याची माहिती पोलीसांनी मिळताच मुद्देमालासह अटक केली. त्याच्याकडून जुगार लावण्यासाठी लोकांकडून घेतलेले पैसे, त्यात वापरलेले साहित्य असे एकूण २ हजार ४७७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  
No comments:

Post a Comment