कोवाडचे माजी उपसरपंच विष्णू आडाव यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

23 September 2021

कोवाडचे माजी उपसरपंच विष्णू आडाव यांना मातृशोक

कै. यशोदा आडाव


कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

     कोवाड (ता. चंदगड) गावचे माजी उपसरपंच विष्णू आडाव, तावरेवाडी चिलींग सेंटरचे सुपरवायझर लक्ष्मण आडाव व प्रा. मारुती आडाव यांना मातृशोक झाला आहे. आडाव यांच्या मातोश्री यशोदा यशवंत आडाव यांचे आज (23 सप्टेंबर 2021 रोजी) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुले, विवाहित मुली, सुना, नातवंडे व परिवार आहे.

No comments:

Post a Comment