वीमा सल्लागार परशराम गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त गोळ्यांचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

23 September 2021

वीमा सल्लागार परशराम गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त गोळ्यांचे वाटप

परशराम गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त हेरे प्राथमिक आरोग्य केंद्राला गोळ्या भेट देताना. 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         आसगाव (ता. चंदगड) येथील वीमा सल्लागार परशराम गावडे यांच्या वाढदिवसानिमित्त हेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पॅरासिटामॉल या गोळ्या दवाखान्यातील रुग्णांसाठी भेट म्हणून देण्यात आल्या. यावेळी डॉ. सुर्यकांत कांबळे, डॉ. प्रशांत थानेकर, प्रसाद वाडकर, रेखा सिस्टर यांच्यासह श्री. मंडलिक, श्री. गायकवाड, श्री. झोले, श्री. सावळेकर यांच्यासह हेरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते. No comments:

Post a Comment