तेऊरवाडीच्या प्रशांत पाटील उच्च शिक्षणासाठी जर्मनीला निवड - चंदगड लाईव्ह न्युज

08 September 2021

तेऊरवाडीच्या प्रशांत पाटील उच्च शिक्षणासाठी जर्मनीला निवड

कु. प्रशांत जनार्दन पाटील


तेऊरवाडी / सी . एल . वृत्तसेवा
              तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील प्रशांत जनार्दन पाटील याची जर्मनी  येथील The Technische University ilmenu जर्मनी येथे मॅकॅनिकल इंजिअरिंगच्या उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे.
           कुं. प्रशांतने विव्हा इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून मेकॅनिकल मधून इंजिअरिंगची पदवी संपादन केली आहे. तेऊरवाडी माध्यमिक विद्यालयाचे अध्यापक एम. ए. पाटील यांचा प्रशांत हा पुतण्या आहे. प्रशांतला भावी वाटचालीसाठी व जर्ममितील उच्च शिक्षणासाठी तेऊरवाडी ग्रामस्थानी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment