आजचे राशीभविष्य* *! गुरुवार दि. ९ सप्टेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

09 September 2021

आजचे राशीभविष्य* *! गुरुवार दि. ९ सप्टेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरुवार  दि. ९  सप्टेंबर  २०२१*


१) *मेष*▪️ कोणत्याही बाबतीत दुसऱ्यावर विसंबून राहू नका . 


२) *वृषभ*▪️ नविन व्यावसायिक बोलणी  करण्यासाठी उत्तम दिवस


 ३) *मिथुन*▪️ कार्यालयात आज मनासारखी सर्व कामे पूर्ण होतील .


४) *कर्क*▪️नविन दागिने खरेदी करण्यासाठी चांगला दिवस आहे


५) *सिंह*▪वाहन चालवताना नियमांचे पालन करा.


६) *कन्या*▪️ व्यवसायात यश लाभेल. 


७) *तुळ*▪️ कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.


८) *वृश्चिक*▪️ फिरते व्यापार करणाऱ्यांना चांगला दिवस जाईल. 


९) *धनु*▪️ घरातील स्वच्छता व सजावटीसाठी वेळ काढाल.


१०) *मकर*▪️ वडीलांचे सौख्य लाभेल.


११) *कुंभ*▪️संर्घष टाळा, स्वतःच्या कामात व्यस्त राहा.


१२) *मीन*▪ जोडीदाराची साथ उत्तम मिळेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment