आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. १ नोव्हेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

01 November 2021

आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. १ नोव्हेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार   दि. १ नोव्हेंबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ जमीनीचे व्यवहार करण्यासाठी उत्तम दिवस.


२) *वृषभ*▪️ संतती सोबत छान वेळ जाईल.


 ३) *मिथुन*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.


४) *कर्क*▪️ जोडीदाराच्या भावनांचा आदर करा .


५) *सिंह*▪  भावनांचा कोंड मारा झाल्यासारखे वाटेल.


६) *कन्या*▪️ व्यवसायात यश मिळेल. 


७) *तुळ*▪हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. 


८) *वृश्चिक*▪️ जुन्या मित्र, मैत्रीण यांच्याशी गप्पा गोष्टी होतील.


९) *धनु*▪️ मांड्या,गुडघे  यांची काळजी घ्या


१०) *मकर*▪️आज मन उदासीन राहील.


११) *कुंभ*▪️ कौटूंबिक जबाबदारीत वाढ होईल .


१२) *मीन*▪गरज असेल तरच प्रवास करा. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment