आजचे राशीभविष्य* *!मंगळवार दि. २ नोव्हेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2021

आजचे राशीभविष्य* *!मंगळवार दि. २ नोव्हेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *!मंगळवार  दि. २ नोव्हेंबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ नम्र राहून कोणतेहि काम केल्यास यश मिळेल. 


२) *वृषभ*▪️ आर्थिक नियोजनामध्ये असंतुलन निर्माण होण्याची शक्यता.


 ३) *मिथुन*▪ योजीलेली कामे  पूर्ण होतील. 


४) *कर्क*▪️ आळसामुळे नुकसान होण्याची शक्यता.


५) *सिंह*▪️एखादे महत्वाचे  काम संपन्न होईल.


६) *कन्या*▪️ हटवादी पणामुळे त्रासात वाढ होईल.


७) *तुळ*▪️ योग्य दिशेने प्रयत्न केले तर व्यवसायात यश लाभेल. 


८) *वृश्चिक*▪️ अर्थिक चढ उतारामूळे मन चिंतेत राहील


९) *धनु*▪ समाजात मान सन्मान वाढेल.


१०) *मकर*▪️ वरीष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खूष होतील.


११) *कुंभ*▪️प्रयत्नाने अर्थिक अडचणींवर मात कराल.


१२) *मीन*▪️ प्रकृतीची काळजी घ्या . 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment