आजचे राशीभविष्य* *! शुक्रवार दि. २६ नोव्हेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

26 November 2021

आजचे राशीभविष्य* *! शुक्रवार दि. २६ नोव्हेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार  दि.  २६ नोव्हेंबर २०२१ !*


१) *मेष*▪️ कार्यालयात वेळेत कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.


२) *वृषभ*▪️ महत्वपूर्ण गोष्टींचा विचार करा.


 ३) *मिथुन*▪️ दुसऱ्याच्या कामात हस्तक्षेप करू नका.


४) *कर्क*▪️ भागीदारीत नविन प्रस्ताव मंजूर करण्यात यश मिळेल .


५) *सिंह*▪ जमिनीचे व्यवहारात पारदर्शकता असावी.


६) *कन्या*▪️ नोकरीसाठी प्रयत्न करत असणाऱ्यांना  यश मिळेल. 


७) *तुळ*▪ घरातील वातावरण आनंदी राहील. 


८) *वृश्चिक*▪️ जूने वाहन खरेदी करताना काळजी घ्या.


९) *धनु*▪️ वाहन चालवताना काळजी घ्या .


१०) *मकर*▪️ भावनांना वाट मोकळी करून द्या.


११) *कुंभ*▪️ कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील .


१२) *मीन*▪️ आध्यात्मिक गोष्टीत मनःशांती लाभेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment