आजचे राशीभविष्य* *! गुरुवार दि. २५ नोव्हेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

25 November 2021

आजचे राशीभविष्य* *! गुरुवार दि. २५ नोव्हेंबर २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरुवार  दि. २५ नोव्हेंबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ नवीन योजनांचा पाठपुरावा करा.


२) *वृषभ*▪️ व्यवसायात संधी उपलब्ध होतील.


 ३) *मिथुन*▪️ नवीन योजनांसाठी  ग्रहमान प्रतिकूल आहेत.


४) *कर्क*▪️ जुने आजार बळावतील, दक्षता घ्या.   


५) *सिंह*▪️शेअर बाजारात काम करणाऱ्यांना मध्यम दिवस.


६) *कन्या*▪️ अचानक धन लाभ होईल . 


७) *तुळ*▪ आर्थिक परिस्थितीत वाढ होईल . 


८) *वृश्चिक*▪️ नोकरदार मंडळींना नवीन संधीचा लाभ होईल.


९) *धनु*▪️ आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील .


१०) *मकर*▪️ कोणत्याही व्यवसायात निर्णय घेताना सावधपणे घ्या.


११) *कुंभ*▪️ सर्वांचे सहकार्य लाभेल .


१२) *मीन*▪ बोलण्यावर नियंत्रण ठेवा. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*वश

No comments:

Post a Comment