कुदनुर येथील सुरेश घाटगे यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

27 December 2021

कुदनुर येथील सुरेश घाटगे यांना मातृशोक

      

सटुलाबाई मारुती घाटगे

 कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
   कुदनूर (ता. चंदगड) येथील रहिवाशी श्रीमती सटुलाबाई मारुती घाटगे (वय- ८१) यांचे रविवार दि. २६ डिसेंबर २०२१ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, दादा डेव्हलपर्स बेळगाव व दादा फिटनेस कुदनूरचे मालक सुरेशदादा घाटगे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात विवाहित चार मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

No comments:

Post a Comment