आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. २८ डिसेंबर २०२१, जाणून घ्या...कसा असेल दिवस... - चंदगड लाईव्ह न्युज

27 December 2021

आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. २८ डिसेंबर २०२१, जाणून घ्या...कसा असेल दिवस... आजचे राशीभविष्य

  ! मंगळवार  दि. २८  डिसेंबर  २०२१


१) मेष▪️ कोणत्याही बाबतीत दुसऱ्यावर विसंबून राहू नका . 


२) वृषभ▪️ नविन व्यावसायिक बोलणी  करण्यासाठी उत्तम दिवस


 ३) मिथुन▪️ कार्यालयात आज मनासारखी सर्व कामे पूर्ण होतील .


४) कर्क▪️नविन दागिने खरेदी करण्यासाठी चांगला दिवस आहे


५) सिंह▪वाहन चालवताना नियमांचे पालन करा.


६) कन्या▪️ व्यवसायात यश लाभेल. 


७) तुळ▪️ कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.


८) वृश्चिक▪️ फिरते व्यापार करणाऱ्यांना चांगला दिवस जाईल. 


९) धनु▪️ घरातील स्वच्छता व सजावटीसाठी वेळ काढाल.


१०) मकर▪️ वडीलांचे सौख्य लाभेल.


११) कुंभ▪️संर्घष टाळा, स्वतःच्या कामात व्यस्त राहा.


१२) मीन▪ जोडीदाराची साथ उत्तम मिळेल. 

                           💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧

                          वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️

                           📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment