जयप्रकाश विद्यालयाच्या पुजाची राज्यस्तरीय कब्बडी संघात निवड - चंदगड लाईव्ह न्युज

18 December 2021

जयप्रकाश विद्यालयाच्या पुजाची राज्यस्तरीय कब्बडी संघात निवड

पुजा जोशीलकर 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         किणी (ता. चंदगड) येथील जय प्रकाश विद्यालयाची विद्यार्थिनी पूजा यशवंत जोशीलकर हिची राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.२०ते२२ डिसेंबर पर्यंत परभणी येथे १६ वर्षे किशोरी वयोगटातील या राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धा होणार आहेत. क्रिडा शिक्षक, मुख्याध्यापक पी.जे मोहणगेकर व शिक्षकवर्गाचे मार्गदर्शन लाभले आहे.

No comments:

Post a Comment