आजचे राशीभविष्य* *! शनिवार दि. ४ डिसेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

04 December 2021

आजचे राशीभविष्य* *! शनिवार दि. ४ डिसेंबर २०२१



 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार  दि. ४ डिसेंबर २०२१ !*


१) *मेष*▪️आपला आहार नियंत्रित ठेवा .


२) *वृषभ*▪️नवीन कामे मिळतील, प्रयत्नांना दिशा मिळेल  .


 ३) *मिथुन*▪️ घरातील सदस्यांना समजून घेण्यामुळे आपणास हमखास यश प्राप्त होईल  .


४) *कर्क*▪️ प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक परिस्थिती सुधारेल.   


५) *सिंह*▪️ आर्थिक व्यवहार आणि वायदे अतिशय काळजीपूर्वक करा .


६) *कन्या*▪️ जोडीदाराकडून आनंद मिळेल, शांत राहा, तणावमुक्त रहा . 


७) *तुळ*▪कोणतिही गुंतवणूक सर्व बाजूंनी विचार करून  करा . 


८) *वृश्चिक*▪️ आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा .


९) *धनु*▪️ कामाच्या ठिकाणी छान दिवस जाईल .


१०) *मकर*▪️ कामासंदर्भात महत्वाची बैठक यशस्वी होईल .


११) *कुंभ*▪️आज अनेक तणावांचा सामना करावा लागेल .


१२) *मीन*▪ कामाच्या तणावामुळे आपली मनस्थिती बिघडेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*


*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*वश

No comments:

Post a Comment