मळगे खुर्द (कागल) येथील पांडुरंग पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

04 December 2021

मळगे खुर्द (कागल) येथील पांडुरंग पाटील यांचे निधन

पांडुरंग पाटील 

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

            मळगे खुर्द (ता. कागल) येथील पांडुरंग रामचंद्र पाटील (वय 83) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी दि. ३ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मळगे बुद्रुक (ता. कागल) येथील मराठी विद्या मंदिरचे सहाय्यक शिक्षक सूर्यकांत पाटील व सावर्डे दुमाला (ता. करवीर) येथील कृषी विज्ञान मंडळाचे कृषीमित्र चंद्रकांत पाटील यांचे ते वडील तर सौंदलगा (ता. निपाणी) येथील मराठी शाळेच्या अध्यापिका संगीता एल. तारिहाळकर यांचे ते सासरे होत. रक्षाविसर्जन रविवारी सकाळी होणार आहे.

No comments:

Post a Comment