आजचे राशीभविष्य* *!सोमवार दि. २० डिसेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

20 December 2021

आजचे राशीभविष्य* *!सोमवार दि. २० डिसेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *!सोमवार  दि.  २० डिसेंबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ कौंटुबिक जबाबदारीत वाढ होईल. 


२) *वृषभ*▪️मन प्रसन्न आणि आनंदी राहिल. 


 ३) *मिथुन*▪ त्रासदायक विषय टाळा.


४) *कर्क*▪️ मौल्यवान वस्तू खरेदीसाठी चांगला दिवस आहे.


५) *सिंह*▪️ घरातील स्वच्छता, सजावट करण्यासाठी वेळ काढाल


६) *कन्या*▪️ व्यवसायासाठी कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न केल्यास यश मिळेल.


७) *तुळ*▪️ खाण्यावर नियंत्रण ठेवा . 


८) *वृश्चिक*▪️ जोडीदाराची तुमच्या कामात मदत होईल.


९) *धनु*▪ सर्व पाहिलेली स्वप्ने पूर्ण होतीलच असे नाही.


१०) *मकर*▪️काही महत्वाची  कामे असतील तर ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवा .


११) *कुंभ*▪️ कार्यालयात दुसऱ्याच्या कामात लुडबुड करू नका.


१२) *मीन*▪️हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment