नागणवाडी येथे गोवा बनावटीची दारू जप्त - चंदगड लाईव्ह न्युज

20 December 2021

नागणवाडी येथे गोवा बनावटीची दारू जप्त


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
        नागणवाडी (ता. चंदगड) येथून गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. सावित्री तुकाराम गोंदकर (रा. नागणवाडी) यांच्या राहत्या घरच्या बाजूला ५३ हजार ९६० रुपयांची गोवा बनावटीची दारू चंदगड पोलिसांनी जप्त केली आहे. तपास पो. स. ई. गणेशकर करत आहेत.No comments:

Post a Comment