आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. २७ डिसेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

27 December 2021

आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. २७ डिसेंबर २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार  दि. २७  डिसेंबर  २०२१*


१) *मेष*▪️ कर्जदार तगादा लावतील. 


२) *वृषभ*▪️ नविन व्यावसायिक बोलणी  करण्यासाठी उत्तम दिवस


 ३) *मिथुन*▪️ कार्यालयात सहकार्य उत्तम लाभेल .


४) *कर्क*▪️ मित्रांसोबत छान वेळ जाईल .


५) *सिंह*▪ अचानक आर्थिक संकट उभे राहिल.


६) *कन्या*▪️ मन अशांत व उदास राहिल. 


७) *तुळ*▪️ कौंटुबिक जबाबदारी वाढेल.


८) *वृश्चिक*▪️ भावंडांना सांभाळून घ्या. 


९) *धनु*▪️ घरातील वातावरण आनंदी राहील.


१०) *मकर*▪️ महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवा.


११) *कुंभ*▪️ आजार अंगावर काढू नका,वेळीच डॉक्टरकडे जा.


१२) *मीन*▪ वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment