डुक्‍करवाडी येथे आय एल शिवणगेकर जेष्ठ नागरिक संघाची स्थापना - चंदगड लाईव्ह न्युज

27 December 2021

डुक्‍करवाडी येथे आय एल शिवणगेकर जेष्ठ नागरिक संघाची स्थापना

 


माणगाव / सी. एल. वृत्तसेवा

चंदगड तालुक्यातील डुक्‍करवाडी येथे कै.आय.एल.शिवणगेकर ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना चंदगड वृत्तसेवा चंदगड सीएम-ई-वृत्तसेवा संघटनेचे राज्य कार्यवाहक प्रा. रामकुमार सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

ज्येष्ठ नागरिक संघ फलकाचे अनावरण दि इंग्लिश स्कूलचे चंदगडचे प्राचार्य आर आय पाटील यांच्या हस्ते पार पाडण्यात आले. गावातील ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन त्याचे लाभ मिळवून देण्यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आली आहे. 

   यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकर्ते सीताराम मार्डीकर डुकरवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष राघोबा वैजू वरपे, सरपंच राजू शिवणगेकर ,श्रीमती लीला शिवणगेकर पुंडलिक वर्पे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


No comments:

Post a Comment