आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. ६ डिसेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

06 December 2021

आजचे राशीभविष्य* *! सोमवार दि. ६ डिसेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार  दि.  ६ डिसेंबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ गुंतवणूक करताना  अडचणी येतील.


२) *वृषभ*▪️ इच्छा अपेक्षा असफल झाल्यासारखं वाटेल  .


 ३) *मिथुन*▪️ नवीन मित्र मैत्रिणी करताना सावधानता बाळगणे .


४) *कर्क*▪️ आध्यात्मिक गोष्टीत आवड निर्माण होईल.   


५) *सिंह*▪️ कार्यालयात स्वतःच्या कामावर लक्ष द्या.


६) *कन्या*▪️ व्यावसायिक बोलणी करण्यासाठी मध्यम दिवस . 


७) *तुळ*▪ कोर्टातील कामात अडचणी येतील . 


८) *वृश्चिक*▪️ मन अस्वस्थ असेल, चिडचिड वाढेल .


९) *धनु*▪️ खर्च जरा जपून करावा लागेल .


१०) *मकर*▪️ प्रवासाचे योग संभवतात स्वतःच्या वस्तूंची काळजी घ्या .


११) *कुंभ*▪️ घरातील वातावरण आनंदी राहील याकडे लक्ष द्या .


१२) *मीन*▪ संतती विषयी काही चांगली बातमी मिळेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment