आजचे राशीभविष्य* *! शुक्रवार दि. १७ डिसेंबर २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

17 December 2021

आजचे राशीभविष्य* *! शुक्रवार दि. १७ डिसेंबर २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार  दि. १७  डिसेंबर  २०२१ !*


१) *मेष*▪️ नविन व्यवसायात लाभ होईल .


२) *वृषभ*▪️ दिशाभूल,भुरळ पडण्याची शक्यता आहे.


 ३) *मिथुन*▪️ चिडचिड न करता शांतपणे कामात लक्ष केंद्रित करा. यश मिळेल.


४) *कर्क*▪️ अनावश्यक खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करा.


५) *सिंह*▪ शेअर बाजारात गुंतवणूक फायदेशीर होईल.


६) *कन्या*▪️लहान खरेदीसाठी कर्ज मिळू शकते. 


७) *तुळ*▪️ संतंती संबंधित चांगली बातमी ऐकायला मिळेल.


८) *वृश्चिक*▪️ कान घसा यांची काळजी घ्या. 


९) *धनु*▪️ वैवाहिक सौख्य उत्तम मिळेल.


१०) *मकर*▪️वाहन चालवताना काळजी घ्या.


११) *कुंभ*▪️ मोठ्या लोकांच्या गाठीभेटी होतील.


१२) *मीन*▪ वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी प्रयत्नांना यश येईल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment