आजचे राशीभविष्य* *! रविवार दि.३० जानेवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

30 January 2022

आजचे राशीभविष्य* *! रविवार दि.३० जानेवारी २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! रविवार  दि.३०   जानेवारी २०२१ !*


१) *मेष*▪️ इच्छीत फलप्राप्ती होईल.


२) *वृषभ*▪ शक्यतो उधार, उसनवार देणं टाळा.


 ३) *मिथुन*▪️ विवाहाची बोलणी करण्यासाठी चांगला दिवस . 


४) *कर्क*▪️ घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या.


५) *सिंह*▪️ संतती संबंधी चांगली बातमी ऐकायला मिळेल .

६) *कन्या*▪️ नोकरीसाठी प्रयत्न केल्यास यश मिळेल.


७) *तुळ*▪️ हातून एखादं चांगलं कार्य घडेल. 


८) *वृश्चिक*▪️ आर्थिक अडचणीत भर पडेल.


९) *धनु*▪️हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.


१०) *मकर*▪️ कौंटुबिक खर्च वाढेल.


११) *कुंभ*▪ वाहन खरेदी करण्यासाठी चांगला दिवस.


१२) *मीन*▪️ घरातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करा. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment