आजचे राशीभविष्य - रविवार दि. ९ जानेवारी २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

09 January 2022

आजचे राशीभविष्य - रविवार दि. ९ जानेवारी २०२२

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! रविवार  दि. ९  जानेवारी  २०२२*


१) *मेष*▪️ अचानक खर्चात वाढ होऊ शकते . 


२) *वृषभ*▪️ मोठ्या लोकांच्या  ओळखी होतील.


 ३) *मिथुन*▪️ कामाचा ताण वाढेल .


४) *कर्क*▪️ नविन व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगला दिवस


५) *सिंह*▪ प्रकृतीची काळजी घ्या.


६) *कन्या*▪️ लग्न करू इच्छिणाऱ्या साठी चांगला दिवस. 


७) *तुळ*▪️ आज तुम्हाला जोडीदाराच्या कलानी घ्यावं लागेल.


८) *वृश्चिक*▪️ अचानक धनलाभ किंवा अचानकपणे एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. 


९) *धनु*▪️ नविन घर घेण्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही.


१०) *मकर*▪️ आज तुम्हाला प्रवासाचा योग संभवतो.


११) *कुंभ*  मित्रमंडळींसोबत,  वेळ छान जाईल.


१२) *मीन*▪रखडलेली कामे मार्गी लागतील. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment