आजचे राशीभविष्य* *! रविवार दि. २३ जानेवारी २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

23 January 2022

आजचे राशीभविष्य* *! रविवार दि. २३ जानेवारी २०२२



 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! रविवार  दि. २३  जानेवारी  २०२२*


१) *मेष*▪️ आपल्या बोलण्यामुळे इतरांची मने दुखावली जाणार नाहीत याची काळजी घ्या. 


२) *वृषभ*▪️ आर्थिक प्रश्न मार्गी लागतील .


 ३) *मिथुन*▪️ घरातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करा.


४) *कर्क*▪️ महत्वाची कामे पूर्ण होतील.  


५) *सिंह*▪ कौंटुबिक अडचणीत वाढ होऊ शकेल .


६) *कन्या*▪️ व्यवसाय करणाऱ्यांना नविन संधी उपलब्ध होईल.


७) *तुळ*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.


८) *वृश्चिक*▪️आज तुम्हाला कामानिमित्त प्रवास घडेल. 


९) *धनु*▪️ स्वतःच्या कामावर लक्ष द्या.


१०) *मकर* ▪️ काही महत्त्वाचे पत्रव्यवहार करावयाचे असल्यास करण्यासाठी चांगला दिवस.


११) *कुंभ*▪️ कोणताही निर्णय घेताना सर्व बाजूंनी विचार करून घ्या.


१२) *मीन*▪️ वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment