चंदगडकरानो, बेळगावचा विकेंड कर्फ्यू रद्द! - चंदगड लाईव्ह न्युज

22 January 2022

चंदगडकरानो, बेळगावचा विकेंड कर्फ्यू रद्द!

 


कागणी : सी. एल. वृत्तसेवा

 कर्नाटक सरकारने कोरोना रुग्ण संख्येवर निर्बंध घालण्यासाठी कर्नाटक राज्यात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस कर्फ्यु होता. मात्र आज शनिवार दि. 22 पासून हा विकेंड कर्फ्यू

  रद्द झाला आहे. त्यामुळे चंदगडकरांना बेळगाव येथे ये-जा करण्यासाठी तसेच बाजार आहाट करण्यासाठी आता यापुढील शनिवार व रविवार या दोन्ही दिवसातही संधी मिळणार आहे.
No comments:

Post a Comment