आजचे राशीभविष्य* *! शनिवार दि. २२ जानेवारी २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

22 January 2022

आजचे राशीभविष्य* *! शनिवार दि. २२ जानेवारी २०२२



 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार दि. २२ जानेवारी २०२२*


१) *मेष*▪️ ईच्छा पूर्ती होईल. 


२) *वृषभ*▪️ आध्यात्मिक गोष्टीत मन लागेल .


 ३) *मिथुन*▪️ महत्वाचे पत्रव्यवहार करण्यासाठी चांगला दिवस.


४) *कर्क*▪️ बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.  


५) *सिंह*▪ योग्य व्यक्ति कडून तुमच्या बुद्धीमत्तेची कदर होईल .


६) *कन्या*▪️ मनात नसतानाही इतरांसाठी काही गोष्टी करायला लागतील.


७) *तुळ*▪️ व्यवसायात यश मिळेल.


८) *वृश्चिक*▪️ नविन वाहन खरेदी करण्यासाठी मध्यम दिवस. 


९) *धनु*▪️ व्यवसायात संतती कडून सहकार्य मिळेल.


१०) *मकर* ▪️ समंजसपणे वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करा.


११) *कुंभ*▪️ विवाहाची बोलणी करण्यासाठी चांगला दिवस आहे.


१२) *मीन*▪️ जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment