*🟣आजचे राशीभविष्य*
*! शुक्रवार दि. २१ जानेवारी २०२२*
१) *मेष*▪️ आत्मविश्वास वाढेल .
२) *वृषभ*▪️घरात आनंददायी घटना घडतील .
३) *मिथुन*▪️ व्यवसायीक उत्कर्ष होईल.
४) *कर्क*▪️ मन:स्ताप होण्याची शक्यता आहे.
५) *सिंह*▪ प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल.
६) *कन्या*▪️ नियमांचे पालन आवश्यक आहे.
७) *तुळ*▪️ प्रेम प्रकरणात यश. विवाहाची बोलणी करण्यासाठी चांगला दिवस.
८) *वृश्चिक*▪️ जमीन खरेदी करताना योग्य ती काळजी घ्या .
९) *धनु*▪️ धार्मिक कामात सहभाग घ्याल.
१०) *मकर* ▪️ क्रोधावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
११) *कुंभ*▪️ भागीदारीत व्यवसाय करण्यासाठी चांगला दिवस.
१२) *मीन*▪️आहारावर नियंत्रण आवश्यक आहे.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment