आजचे राशीभविष्य* *! गुरूवार दि. २४ फेब्रुवारी २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

24 February 2022

आजचे राशीभविष्य* *! गुरूवार दि. २४ फेब्रुवारी २०२२


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरूवार  दि. २४ फेब्रुवारी  २०२२ !*


१) *मेष*▪️ आर्थिक प्रश्नांवर रचनात्मक विचार करा. 


२) *वृषभ*▪️ व्यवसाय जागेचा प्रश्न निर्माण होईल. 


 ३) *मिथुन*▪ सर्वांना बरोबर घेऊन काम केल्यास यश मिळेल. 


४) *कर्क*▪️ दिर्घकाळ प्रलंबित कामे मार्गी लागतील.


५) *सिंह*▪️ कार्यालयात एखादी चूक तुमच्या हातून घडू शकते.


६) *कन्या*▪️ अपेक्षा पूर्तीसाठी प्रयत्न सुरू ठेवा. 


७) *तुळ*▪️ पोटाचे विकार बळावतील. 


८) *वृश्चिक*▪️ उधार उसनवारी देणं टाळा.


९) *धनु*▪️ कुटूंबातील सदस्यांच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल.


१०) *मकर*▪️ आज तुम्हांला प्रवास घडेल.


११) *कुंभ*▪️ सर्जनशीलता आणि उत्साह फायदेशीर ठरेल.


१२) *मीन*▪️ हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment