आजचे राशीभविष्य* *! शुक्रवार दि. ११ फेब्रुवारी २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

11 February 2022

आजचे राशीभविष्य* *! शुक्रवार दि. ११ फेब्रुवारी २०२२



 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार  दि. ११ फेब्रुवारी  २०२२ !*


१) *मेष*▪️शुभ वार्ता कानी येईल.


२) *वृषभ*▪️चिंतेत वाढ होईल.


 ३) *मिथुन*▪️ त्रास दायक विषय टाळा.


४) *कर्क*▪️ कुटुंबातील जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता.


५) *सिंह*▪ तुम्हाला तुमच्या क्षेत्रात उत्तम यश मिळेल.


६) *कन्या*▪️ आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. 


७) *तुळ*▪️ मुलांना मिळालेल्या यशामुळे तुम्ही भाराऊन जाल. 


८) *वृश्चिक*▪️ खाण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.


९) *धनु*▪️ विवाह जुळून येण्याचे योग संभवतात.


१०) *मकर*▪️ जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या.


११) *कुंभ*▪️ महत्वाची कामे पूर्ण करुन घेण्यासाठी प्रयत्न चालू ठेवा. 


१२) *मीन*▪ कार्यालयातील कामात अडचणी येतील. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment