आजचे राशीभविष्य* *! शनिवार दि. १२ फेब्रुवारी २०२२ - चंदगड लाईव्ह न्युज

12 February 2022

आजचे राशीभविष्य* *! शनिवार दि. १२ फेब्रुवारी २०२२


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! शनिवार  दि. १२ फेब्रुवारी  २०२२ !*


१) *मेष*▪️ महत्त्वाचे पत्रव्यवहार करावयाचे असल्यास चांगला दिवस.


२) *वृषभ*▪️घसा, कान यांची काळजी घ्या .


 ३) *मिथुन*▪️ मनस्ताप सहन करावा लागू शकतो.


४) *कर्क*▪️ खर्च करताना जरा जपून.


५) *सिंह*▪  तुमच्या अंगच्या कला गुणांना वाव मिळेल.


६) *कन्या*▪️ वाहन खरेदी करण्यासाठी कर्ज मिळेल. 


७) *तुळ*▪️ संतती सौख्य उत्तम मिळेल. 


८) *वृश्चिक*▪️ आजार बळावतील . काळजी घ्या.


९) *धनु*▪️ भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम दिवस.


१०) *मकर*▪️ उधार, उसनवारी शक्यतो टाळा.


११) *कुंभ*▪️हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. 


१२) *मीन*▪ कार्यालयात दुसऱ्यांना सल्ला देणं शक्यतो टाळा. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment