*🟣आजचे राशीभविष्य*
*! सोमवार दि. २८ फेब्रुवारी २०२२ !*
१) *मेष**▪️ वरिष्ठ तुमच्याकडे महत्वाची जबाबदारी देतील .
२) *वृषभ*▪️ तुमच्या कामांकरिता वडीलांची मदत होईल.
३) *मिथुन*▪️ चिंतेत भर पडेल .
४) *कर्क*▪️ हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.
५) *सिंह*▪️ आरोग्याच्या समस्या निर्माण होतील.काळजी घ्या.
६) *कन्या*▪️ संतती संबंधी चांगली बातमी ऐकायला मिळेल .
७) *तुळ** ▪️ नविन घर खरेदीसाठी चांगला दिवस.
८) *वृश्चिक*▪️ औषध घेताना काळजी घ्या .
९) *धनु*▪️ आपल्या बोलण्यामुळे कोणाचेही मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या.
१०) *मकर*▪️मन अशांत व चंचल राहील.
११) *कुंभ*▪️ आर्थिक व्यवहार जरा जपून विचार पूर्वक करणे.
१२) *मीन*▪️आज तुम्हांला प्रवास घडेल.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment