बसर्गे येथील बाळासाहेब फडतरे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

20 February 2022

बसर्गे येथील बाळासाहेब फडतरे यांचे निधन

 बाळासाहेब फडतरे

महागाव : सी. एल. वृत्तसेवा

        बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथील आयुर्वेदिक धन्वंतरी, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब  शामराव फडतरे (वय - ६२) यांचे आज रविवार दि. २०/०२/२०२२ रोजी ह्रदय विकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई, सून, बहीणी, भाऊ असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या २१ रोजी सकाळी आहे.

No comments:

Post a Comment