|
अमृत बिराजदार |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य न्यायाधीश संघटनेच्या २०२२-२०२५ या तीन वर्षासाठीच्या निवडणुकीत चंदगड न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर वर्गातून यांची कार्यकारिणीवर निवड झाली.
|
कार्यकारणीमध्ये निवड झालेले सदस्य. |
अमृत बिराजदार हे या संघटनेच्या मागील कार्यकारिणीत सुद्धा कार्यकारिणी सदस्य म्हणून काम केले आहे.
|
कोल्हापूर जिल्ह्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश व सत्र न्यायाधीश श्रीमती वृषाली व्ही. जोशी यांच्याकडून सत्कार |
याबद्दल त्यांचा कोल्हापूर जिल्ह्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश व सत्र न्यायाधीश श्रीमती वृषाली व्ही. जोशी यांच्याकडून सत्कार करण्यात आला. |
चंदगड न्यायालयाचे माजी सहाय्यक अधीक्षक संजय सरनाईक यांच्याकडून |
त्याचबरोबर चंदगड न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश शिपकुले साहेब व न्यायालयातील कर्मचारी वृंद यांच्याकडून,
|
चंदगड न्यायालयाचे सहदिवाणी न्यायाधीश शिपकुले साहेब व न्यायालयातील कर्मचारी वृंद यांच्याकडून |
चंदगड न्यायालयाचे माजी सहाय्यक अधीक्षक संजय सरनाईक यांच्याकडून, चंदगड विधीज्ञ संघाकडून,
|
चंदगड विधीज्ञ संघाकडून सत्कार |
चंदगड पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस निरिक्षक बी. ए. तळेकर यांच्यासह सहकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. |
चंदगड पोलिस ठाच्या वतीने सत्कार |
चंदगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता इफ्तेकार मुल्ला यांचेकडून सत्कार
|
पत्रकारांच्या वतीने सत्कार करताना विजयकुमार दळवी व सचिव चेतन शेरेगार |
व चंदगड तालुका पत्रकार संघाकडून सचिव चेतन शेरेगार यांनी पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
No comments:
Post a Comment