कोवाड महाविद्यालयात ऑनलाईन हस्ताक्षर व निबंध स्पर्धा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

10 February 2022

कोवाड महाविद्यालयात ऑनलाईन हस्ताक्षर व निबंध स्पर्धा संपन्न



तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

              कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड (ता. चंदगड) येथे मराठी विभाग आणि सांस्कृतिक विभाग आयोजित, 'मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त ऑनलाईन पद्धतीने सर्व विद्याशाखेच्या विद्यार्थांसाठी कॉलेज अंतर्गत. `मराठी  निबन्ध' व' हस्ताक्षर' स्पर्धा आयोजित करण्यात आली  होती. 

        त्याचा निकाल.. पुढीलप्रमाणे  गुणानुक्रमे.

 'निबंध स्पर्धा

प्रथम 

क्र.. धनश्री मारुती पाटील. बी एस्सी .1


द्वितीय

 क्र. नम्रता नरसु तेऊरवाडकर .बी.ए.2

तृतीय

.क्र. शुभांगी संजय सुतार्. बी कॉम 1.


उतेजनार्थ

 तेजस्विनी  सुभाष सुतार. बी.ए.1


हस्ताक्षर स्पर्धा' निकाल

प्रथम

क्र. रविना रवींद्र पाटील.बीसी ए 2 


द्वितीय

क्र.अस्मिता अरुण पाटील.बी सी ए 2

तृतीय 

क्र.ऋतुजा जनार्दन पाटील.बी.कॉम.2.

उतेजनार्थ

        प्रीती मा. पाटील बी. ए. 1 यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल अशी माहिती मराठी विभाग प्रमूख डॉ. आर. डी. कांबळे यानी दिली.

1 comment:

Unknown said...

खूपच स्तुत्य उपक्रम.

Post a Comment