*🟣आजचे राशीभविष्य*
*! मंगळवार दि. १ मार्च २०२२ !*
१) *मेष**▪️ वाहन खरेदी करण्यासाठी चांगला दिवस आहे .
२) *वृषभ*▪️ कार्यालयात तुमच्याकडे काही महत्त्वाची जबाबदारी सुपूर्त करतील.
३) *मिथुन*▪️ तुम्ही केलेल्या कामाची दखल घेतली जाईल .
४) *कर्क*▪️ मानसिक ताण तणाव दूर होतील .
५) *सिंह*▪️ प्रेम विवाह इच्छुकांची मनोकामना सफल होईल.
६) *कन्या*▪️ गुप्त शत्रूंच्या कारवाया वाढतील .
७) *तुळ** ▪️ विद्यार्थ्यांना चांगला दिवस जाईल.
८) *वृश्चिक*▪️ घरातील वातावरण आनंदी राहील .
९) *धनु*▪️ काही महत्त्वाची चांगली बातमी ऐकायला मिळेल.
१०) *मकर*▪️ आर्थिक अडचणीत भर पडेल.
११) *कुंभ*▪️ शारिरीक स्वास्थ्य मध्यम राहील.
१२) *मीन*▪️ डोळ्यांची काळजी घ्या.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment