*🟣आजचे राशीभविष्य*
*! मंगळवार दि. १५ मार्च २०२२ !*
१) *मेष*▪️ स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी चांगला दिवस .
२) *वृषभ*▪️ शेअर बाजारात काम करणाऱ्यांना लाभदायक दिवस .
३) *मिथुन*▪️ शत्रूला नामोहरम करण्यासाठी बरीच शक्ती वाया जाईल
.
४) *कर्क*▪️ हरवलेली वस्तू सापडेल .
५) *सिंह*▪️ अचानक धनलाभ होईल
६) *कन्या*▪️ हाती घेतलेल्या कामात यश मिळेल.
७) *तुळ* ▪️ विवाह जुळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल .
८) *वृश्चिक*▪️ कार्यालयात वरिष्ठ तुमच्या कामावर खूष होतील .
९) *धनु* ▪️ सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.
१०) *मकर*▪️ गुढघ्याची काळजी घ्या.
११) *कुंभ*▪️ मोठ्या लोकांच्या गाठीभेटी होतील.
१२) *मीन*▪️ आध्यात्मिक गोष्टी मन रमेल.
*💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*
*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment